Migrating from Universal Analytics भविष्यकाळ |Future tense meaning and Future tense sentences in marathi

 

भविष्यकाळ |Future tense and Future tense sentences in marathi

Future Tense meaning - भविष्य काळात एखादी क्रिया होईल किंवा करेल असा अर्थ व्यक्त करण्या भविष्य काळ वापरला जातो.


                  Types of Past Tense

मुख्य भविष्य काळाचे 4 उपप्रकार आहेत.

 1. Simple Future Tense.

 2. Future Continuous Tense.

 3. Future Perfect Tense.

 4. Future Perfect Continuous Tense.

 

1. Simple Future Tense.(साधा भविष्यकाळ)

वाक्यरचना - 

कर्ता+ wil+ क्रियापदाचे पहिले रूप...

नियम - 

  • कर्त्या नंतर shall be/ will be हे सहाय्यक क्रियापद येतात.
  • त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप घेतात.

उपयोग-

A) भविष्यकाळात काही काळापर्यंत चालू राहणारी क्रिया दर्शविण्यासाठी- 

1) He will certainly win this race.

2) You will pay your installments for five years.

3) She will study for five years.

B) भविष्यातील निश्चय घडणाऱ्या क्रियांसाठी -

1) Spring will come.

2) Birds will build their nests in the trees.

3) Farmers will continue their work after rainy season.


 2. Future Continuous Tense (चालू भविष्यकाळ)

वाक्यरचना -

कर्ता +shall be /will be + क्रियापदाला ing +...

नियम - 

  • कर्त्या नंतर shall be किंवा will be लावावे.
  • क्रियापदाच्या प्रथम अवस्थे सोबत 'ing' लावले जाते.
  • प्रश्नार्थक वाक्यात will be किंवा shall be च्या मध्ये subject येतो. Eg. Will Parul be singing a song?
  • नकारात्मक वाक्यात will be किंवा shall be च्या मध्ये not लावले जाते.  Eg. He will not be going.

उपयोग - 

A) पुढील काळात चालू राहणाऱ्या क्रियेबद्दल सांगण्यासाठी-

1) I will be teaching this time tomorrow.

2) He will be studying.

3) She will be watching TV.

B) भविष्यकाळात निश्चितपणे आखलेल्या योजना सांगण्यासाठी - 

1) I shall be studying here till Sunday.

2) He will be meeting at next month.

3) She will be bringing a new book in the month.


Also read : Articles

3 Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)

वाक्यरचना - 

कर्ता + shall have / will have +क्रियापदाचे तीसरे रूप + ....

नियम - 

  • कर्त्यानंतर shall have / will have लावतात.
  • त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तीसरे रूप (Past Participle) लावतात.

उपयोग - 

A) येणाऱ्या काळात एखादी घटना पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी - 

1) In about four years time, she will have got a degree.

2) When I retire , I shall have finished writing my tenth English grammar book.



4. Future Perfect Continuous Tense(चालू पूर्ण भविष्यकाळ)

 वाक्यरचना - 

कर्ता + will have been / shall have been + क्रियापदाला ing + ....


नियम - 

  • Aकर्त्या सोबत will have been / shall have been  लावले जाते व त्या नंतर क्रियापदाची प्रथम अवस्था (First form of verb) सोबत -ing लावले जाते .
  • निश्चित वेळेकरिता since चा वापर केला जातो.
  • अनिश्चित वेळेकरिता for चा वापर केला जातो.
  • प्रश्नार्थक वाक्यात will किंवा shall त्या subjectपूर्वी लावले जाते.
  • नकारात्मक वाक्यात have been च्या मध्ये not लावले जाते.

उपयोग - 

A) एखादी क्रिया भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या आधी सुरु होऊन निश्चित वेळेवरही सुरु असेल किंवा त्या वेळेवर संपलेली असेल असे दर्शविण्यासाठी याचा उपयोग होतो.

1) He will have been teaching English for 10 years by the end of this year.

2) They will have been watering the plants since morning.

3) Will they have been watering the plants since morning?

4) They will have not been watering the plants since morning.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने