Migrating from Universal Analytics Adjective meaning in marathi | विशेषण

 



Meaning of Adjective - नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.

                Types of Adjective

                      विशेषणाचे प्रकार

1. Adjective of Quality. - गुणविशेषणे.

2. Adjective of Quantity - परिणामदर्शक विशेषणे.

3. Adjective of Number - संख्या विशेषणे.

4. Demonstrative Adjectives - दर्शक विशेषणे.

5.  Distributive Adjectives - विभाजक विशेषणे.

6. Interrogative Adjectives - प्रश्नार्थक विशेषणे.

7. Possessive Adjectives - स्वामित्व दर्शक विशेषणे.

8. Emphasizing Adjectives - जोरदर्शक विशेषणे.

9. Exclamatory Adjectives -  उद्गारवाचक विशेषणे.


स्थाना वरुण विशेषणाचे दोन प्रकार पडतात.

1. Attributive Adjevctive - अधि/ पूर्व विशेषण (नामापुर्वी)

उदा. He is a talented boy. 

2. Predicative adjectives - विधि/ उत्तर विशेषण (नामानंतर)

उदा. This boy is talented.


   आपण Adjective चा प्रत्येक प्रकार पाहुया.

1. Adjective of Quality. - गुणविशेषणे.

यात व्यक्ति किंवा वस्तु यांचे वर्णन केले जाते.

Good, Happy, Clever, Brave, Strong, Big, Small etc.

A) He is a clever boy.

B) She is a strong girl.


2. Adjective of Quantity - परिणामदर्शक विशेषणे.

संख्येत न मोजता येणाऱ्या नामापुर्वी त्याचे प्रमाण दाखविणा शब्द म्हणजे परिणामदर्शक विशेषण.

Much, More, All, Some, Enough, Any, Few etc.

A) I need more water.

B) She has little intelligence.


3. Adjective of Number - संख्या विशेषणे.

निश्चित किंवा अनिश्चित संख्या दर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणांने म्हणजे संख्या विशेषणे.

Ten, Fifty, Hundred, First, Second, Third, etc.

A) He has hundred rupees.

B) She comes second in exam.

Also read : Conjunction and Interjection

4. Demonstrative Adjectives - दर्शक विशेषणे.

वस्तु किंवा व्यक्तिकडे निर्देश करणाऱ्या विशेषणांना दर्शक विशेषणे म्हणतात.

दोन प्रकार चे दर्शक विशेषनाम असतात.

1) Singular (एकवचनी)

This, That etc.

This is my book.

2) plural (अनेकवचनी)

These, Those etc.

These are my books.


5. Distributive Adjectives - विभाजक विशेषणे.

यात दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकाचा उल्लेख होतो.

Each, Every, Neither,Either etc.

A) I study everyday.

B) Each person has responsibilities.


6. Interrogative Adjectives - प्रश्नार्थक विशेषणे.

यात विशेषणांचा वापर प्रश्न विचारण्या साठी केला जातो.

Who, What, Whese, Whose etc.

A) Who is this?

B) What is your name?


7. Possessive Adjectives - स्वामित्व दर्शक विशेषणे.

My, His, Her, Your, That, our etc.

A) This is my bike.

B) That is your car.


8. Emphasizing Adjectives - जोरदर्शक विशेषणे.

Own आणि very सारखे शब्द एखाद्या नामावर जोर देण्यासाठी वापरतात.

A) You did very good job.

B) This is our own property.


9. Exclamatory Adjectives -  उद्गारवाचक विशेषणे.

What चा उद्गार नामापुर्वी उद्गारवाचक वाक्यात केल्यास ते उद्गारवाचक विशेषण होते.

A) What an idea!

B) What disgusting!

टिप - 

 1.  विशेषणापूर्वी अक्षर जोडल्यास त्याला prefix म्हणतात

 2. विशेषणानंतर अक्षर जोडल्यास त्याला Suffix म्हणतात.

 3. Sick किरकोळ आजारासाठी तर ill मोठ्या आजारासाठी वापरतात.

 4. Oral तोंडी तर Verbal शाब्दिक म्हणून वापरतात.

5. Next म्हणजे क्रमाने पुढे आणि Nearest म्हणजे अंतराने जवळचा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने